Posts

बॉसच्या जोकवर जेव्हा बंड्या हसत नाही…

 बॉसच्या जोकवर जेव्हा बंड्या हसत नाही… Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा! 1.बॉसच्या जोकवर संपूर्ण टीम हसली, पण बंड्या हसला नाही! बॉससाठी हा धक्का होता. त्यानं न राहवून बंड्याला विचारलंच... बॉस: तुला माझा जोक समजला नाही का? बंड्या : सर, माझं दुसऱ्या कंपनीत सिलेक्शन झालंय बॉसनं मिटिंग अर्ध्यातच कॅन्सल केली! ... 2.पिंट्या आणि संत्या गप्पा मारत असतात... संत्या : यार पिंट्या, मुलींचं बरं असतं... लग्नाच्या आधी बाबाची लाडकी असते आणि लग्नानंतर घरची लक्ष्मी असते पिंट्या : आणि मुलांचं काय? संत्या : मुलांचं कसलं आलंय? लग्नाआधी बाबांचा मार खातात, लग्नानंतर बायकोचा पिंट्यानं संत्याचे पाय धरले…   (टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच
Image
    स्मिता – वजन कसे कमी करू? बॉडीबिल्डिंगसाठी योग्य सप्लिमेंट, शारीरिक क्षमता वाढेल | डॉक्टर – मान डावीकडे-उजवीकडे-डावीकडे फिरवायची. स्मिता – कधी? ठरावीक वेळ? . . . . . . . . डॉक्टर – कोणी खायला विचारल्यावर
Image
  Joke of the day : पप्पू जेव्हा मित्राला स्वत:च्या बायकोचं टोपण नाव सांगतो… Viral Marathi Jokes: उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. Viral Marathi Jokes: हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा! 1.बंड्या आणि पप्पूच्या कौटुंबिक गप्पा सुरू असतात... बंड्या : अरे, तू बायकोला कोणत्या नावानं बोलावतोस? पप्पू : गुगल डार्लिंग बंड्या : हे कसलं नाव? पप्पू : काय करू यार? एक प्रश्न विचारला तर १०० उत्तरं देते! बंड्यानं पप्पूचे पाय धरले! ... 2.संत्या प्रवासातून थकून आलेला असतो. तितक्यात त्याला पिंट्या भेटतो... संत्या : यार, काय सांगू रात्रभर जागरण झालं. ट्रेनमध्ये झोपच नाही आली. वरची सीट मिळाली होती. उकडत होतं जाम पिंट्या : अरे मग सीट बदलून घ्यायची ना. खालच्या माणसाला वर झोपायला सांगायचं होतंस संत्या : कशी बदलणार यार? खालच्या सीटवरचा माणूसच आला नव्हता संत्याचं उत्तर ऐ
Image
    1.मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले, बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव, मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब.. मी त्याला All Out पाजले आहे. 2.   पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड. चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड. पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड. 3.सासू: “कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा” सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत” सासू: “अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने !” 4.बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता . गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते.. कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा. 5.शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन. पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा. मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣