1.मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले, बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव, मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब.. मी त्याला All Out पाजले आहे. 2. पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड. चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड. पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड. 3.सासू: “कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा” सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत” सासू: “अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने !” 4.बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता . गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते.. कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा. 5.शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन. पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा. मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Comments
Post a Comment