1.मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने

मच्छर खाल्ले,

बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस

डॉक्टरला बोलाव,

मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण

नाही बाईसाहेब..

मी त्याला All Out पाजले आहे.





2.   पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.
चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड.
पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.




3.सासू: “कित्ती वेळा सांगितलंय

बाहेर जातांना टिकली लावत जा”

सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर

कुणी टिकली नाही लावत”

सासू: “अगं जीन्सवर नाही,

कपाळावर लाव, भवाने !”



4.बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..

कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.




5.शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.

पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.

मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.


🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣



Comments